Online Bible

- Reklamy -




गणना 30:7 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

7 आणि तिच्या नवसाविषयी ऐकून तिचा पती काही बोलला नाही, तर तिचे नवस कायम राहतील आणि ज्या बंधनांनी तिने स्वत:ला बद्ध करून घेतले असेल तीही कायम राहतील.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

7 तिच्या नवऱ्याने त्या वचनाबद्दल ऐकले आणि तो त्याच्याशी सहमत झाला तर त्या स्त्रीने वचनाची पूर्तता करावी.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

7 आणि तिच्या पतीने त्याविषयी ऐकले आणि तिला काही बोलला नाही, तर तिचे नवस किंवा शपथ ज्याने तिने स्वतःला बांधील केले ते तिच्यावर कायम राहील.

Viz kapitola kopírovat




गणना 30:7

Následuj nás:

Reklamy


Reklamy