Online Bible

- Reklamy -




गणना 30:6 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

6 तिने नवस केल्यावर किंवा ती अविचाराने व्रतबद्ध झाल्यावर तिचा विवाह झाला,

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

6 आणि ती नवऱ्याकडे असता जर तिचे नवस असले किंवा ज्याकडून तिच्या वडिलांनी तिला मना केले म्हणून परमेश्वर तिला माफ करील.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

6 “तिने नवस केल्यावर किंवा तिच्या ओठांनी अविचाराने शपथ उच्चारली व स्वतःला बांधील केल्यानंतर जर तिने विवाह केला

Viz kapitola kopírovat




गणना 30:6

Následuj nás:

Reklamy


Reklamy