गणना 30:5 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 पण ते ऐकून तिच्या बापाने तिला मनाई केली तर तिचे नवस किंवा ज्या कोणत्याही बंधनाने तिने आपणास बद्ध करून घेतले असेल त्यांपैकी कोणतेही कायम राहणार नाही; तिच्या बापाने तिला मनाई केली म्हणून परमेश्वर तिला क्षमा करील. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 पण जर तिच्या वडिलांनी वचनाबद्दल ऐकले आणि ते सहमत झाले नाहीत तर ती तिच्या वचनातून मुक्त होईल. परमेश्वर तिला क्षमा करील. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 परंतु ते ऐकून त्याने तिला मना केले तर तिचे नवस व शपथ यापैकी कोणतेही कायम राहणार नाही; कारण तिच्या पित्याने तिला मनाई केली, म्हणून याहवेह तिला क्षमा करतील. Viz kapitola |