गणना 3:8 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 दर्शनमंडपातील सर्व सामान त्यांनी ताब्यात घ्यावे आणि निवासमंडपाच्या सेवेसंबंधाने इस्राएल लोकांकरता जी काही कामगिरी करायची असेल तिच्याकडे त्यांनी लक्ष पुरवावे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 त्यांनी दर्शनमंडपामधील सर्व वस्तूंची काळजी घ्यावी आणि इस्राएल वंशांना निवासमंडपाच्या सेवेत त्यांना सामान वाहण्यास मदत करावी. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 सभामंडपाच्या सर्व सामानाची त्यांनी काळजी घ्यावी, निवासमंडपाचे काम करून इस्राएली लोकांची कर्तव्ये पूर्ण करावी. Viz kapitola |