गणना 3:37 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)37 तसेच सभोवतालच्या अंगणाचे खांब आणि त्यांच्या उथळ्या, मेखा आणि तणावे ही त्यांच्या स्वाधीन करावीत व त्यांची निगा राखण्याची कामगिरी त्यांच्याकडे सोपवावी. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी37 तसेच पवित्र निवासमंडपाच्या अंगणासभोंवतीचे सर्व खांब, त्यांच्या बैठका, उथळ्या, मेखा आणि तणाव्याचे दोर यांची ही देखभाल करण्याचे काम त्यांनी घेतले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती37 तसेच अंगणाच्या आजूबाजूच्या बैठका, तंबूच्या मेखा आणि दोर्या यावर करण्यात आली होती. Viz kapitola |