Online Bible

- Reklamy -




गणना 3:35 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

35 मरारी कुळांच्या वाडवडिलांच्या घराण्याचा सरदार अबीहाईलाचा मुलगा सूरीएल हा असावा; त्यांनी निवासमंडपाच्या उत्तरेस आपले डेरे ठोकावेत.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

35 अबीहाईलाचा मुलगा सूरीएल हा मरारी घराण्याचा पुढारी होता. या कुळांना पवित्र निवासमंडपाच्या उत्तरेकडचा भाग दिला होता तेव्हा त्यांनी तेथे आपली छावणी ठोकली.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

35 अबीहाईलाचा पुत्र जूरीएल हा मरारी घराण्यांच्या कुळांचा पुढारी होता. त्यांनी निवासमंडपाच्या उत्तरेला डेरे द्यायचे होते.

Viz kapitola kopírovat




गणना 3:35

Následuj nás:

Reklamy


Reklamy