गणना 29:8 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 परमेश्वराला सुवासिक हव्य म्हणून होमार्पण करावे ते हे : एक गोर्हा, एक मेंढा आणि एकेक वर्षाची नरजातीची सात कोकरे अर्पावीत; ही दोषहीन असावीत; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 तुम्ही परमेश्वरास मधुर सुवास मिळावा म्हणून होमार्पणे करावे ते हे, तुम्ही एक गोऱ्हा, एक मेंढा आणि एक एक वर्ष वयाचे सात निर्दोष कोकरे अर्पण करावेत. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 याहवेहला सुवास म्हणून एक तरुण गोर्हा, एक मेंढा आणि एक वर्षाची सात कोकरे यांचे होमार्पण सादर करा, ते सर्व निर्दोष असावेत; Viz kapitola |