गणना 29:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 त्यांबरोबरचे अन्नार्पण तेलात मळलेल्या सपिठाचे असावे; गोर्ह्यामागे तीन दशमांश एफा, मेंढ्यामागे दोन दशमांश एफा, Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 त्याबरोबरचे अन्नार्पण तेलांत मळलेल्या सपीठाचे असावे, गोऱ्ह्यामागे तीन दशमांश एफा, मेंढ्यामागे दोन दशमांस एफा, Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 गोर्ह्याबरोबर जैतुनाच्या तेलात मळलेले एका एफाचे तीन दशांश बारीक पिठाचे धान्यार्पण अर्पावे; व मेंढ्याबरोबर दोन दशांश; Viz kapitola |