Online Bible

- Reklamy -




गणना 29:16 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

16 तसेच पापार्पण म्हणून एक बकरा अर्पावा; नित्य होमार्पण व त्याबरोबरचे पेयार्पण ह्यांखेरीज हे अर्पण करावे.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

16 आणि पापार्पणासाठी एक बकरा अर्पावा. याखेरीज निरंतरचे होमार्पणाव्यातिरिक्त आणि त्याबरोबरच्या अन्नार्पण व त्यांची पेयार्पण ही अर्पणे असावीत.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

16 नियमित होमार्पण व त्याबरोबरचे धान्यार्पण आणि पेयार्पण याशिवाय पापार्पणासाठी एक बोकड अर्पावा.

Viz kapitola kopírovat




गणना 29:16

Následuj nás:

Reklamy


Reklamy