गणना 29:14 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)14 त्यांबरोबर तेलात मळलेल्या सपिठाचे अन्नार्पण असावे; तेरा गोर्ह्यांपैकी प्रत्येक गोर्ह्यामागे तीन दशमांश एफा, दोन मेढ्यांपैकी प्रत्येक मेंढ्यामागे दोन दशमांश एफा, Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी14 त्याबरोबर तेलात मळलेल्या सपिठाचे अन्नार्पण असावे. तेरा गोऱ्ह्यांपैकी प्रत्येक गोऱ्ह्यामागे तीन दशमांश एफा, दोन मेंढ्यापैकी प्रत्येक मेंढ्याबरोबर दोन दशमांश एफा, Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती14 या प्रत्येकी तेरा गोर्ह्यांबरोबर धान्यार्पण म्हणून तेलात मळलेले एक एफाचे तीन दशांश बारीक पीठ; व दोन मेंढ्यांबरोबर प्रत्येकी दोन दशांश; Viz kapitola |