Online Bible

- Reklamy -




गणना 28:8 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

8 दुसरे कोकरू संध्याकाळी अर्पावे; सकाळचे अन्नार्पण व त्याबरोबरचे पेयार्पण ह्याप्रमाणे ते परमेश्वराला सुवासिक हव्य म्हणून अर्पावे.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

8 दुसरे कोकरू संध्याकाळी अर्पावे. जसे सकाळचे अन्नार्पणाप्रमाणे व त्याबरोबरची पेयार्पणे तसे ते परमेश्वरास मधुर सुवासाचे, अग्नीतून केलेले अर्पण असे अर्पण कर.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

8 दुसरे कोकरू संध्याकाळी अर्पावे, सकाळच्या अर्पणाप्रमाणे धान्यार्पण व पेयार्पण यासहित अर्पण करावे. हे अन्नार्पण याहवेहसाठी सुवासिक अर्पण आहे.’ ”

Viz kapitola kopírovat




गणना 28:8

Následuj nás:

Reklamy


Reklamy