गणना 28:22 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)22 तुमच्यासाठी प्रायश्चित्त व्हावे म्हणून पापार्पणाकरता एक बकरा अर्पावा. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी22 तुम्ही एक बकराही अर्पण केला पाहिजे. तुम्हास शुद्ध करण्यासाठी देण्यात येणारे ते पापार्पण असेल. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती22 आणि तुमच्यासाठी प्रायश्चित व्हावे म्हणून एक बोकड पापार्पण म्हणून अर्पावा. Viz kapitola |