गणना 28:19 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)19 ह्या दिवशी तुम्ही परमेश्वराप्रीत्यर्थ एक हव्य म्हणजे होमार्पण करावे; दोन गोर्हे, एक मेंढा व एकेक वर्षाची नरजातीची सात कोकरे अर्पावीत; ही दोषहीन असावीत. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी19 तुम्ही परमेश्वरास होमार्पणे द्याल. या अर्पणात दोन बैल, एक मेंढा आणि एक वर्षाची सात कोकरे असतील. ती दोषरहित असावीत. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती19 याहवेहसाठी अन्नार्पण सादर करा, म्हणजेच दोन तरुण गोर्हे, एक मेंढा व एक वर्षाची सात कोकरे यांचे होमार्पण करा, हे सर्व निर्दोष असावे. Viz kapitola |