गणना 28:11 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)11 प्रत्येक महिन्याच्या प्रतिपदेस परमेश्वराप्रीत्यर्थ होमार्पण करावे; दोन गोर्हे, एक मेंढा आणि एकेक वर्षाची नरजातीची सात दोषहीन कोकरे अर्पावीत; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी11 प्रत्येक महिन्याच्या पहिल्या दिवशी तुम्ही परमेश्वरास होमार्पणे करावे. या अर्पणात दोन बैल, एक मेंढा आणि एक वर्षाच्या सात मेंढ्या असतील. त्या मेंढ्या दोषरहित असाव्यात. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती11 “प्रत्येक महिन्याच्या पहिल्या दिवशी दोन तरुण गोर्हे, एक मेंढा आणि एक वर्षाची सात कोकरे होमार्पण म्हणून याहवेहसाठी अर्पण करावे, हे सर्व निर्दोष असावेत. Viz kapitola |