गणना 27:4 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 पण त्याला मुलगे नव्हते एवढ्यावरूनच आमच्या बापाचे नाव त्याच्या कुळातून का गाळावे? आम्हांलाही आमच्या बापाच्या भाऊबंदांबरोबर वतन द्या.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 त्यास पुत्र नव्हते एवढ्यावरूनच आमच्या बापाचे नाव त्याच्या कुळातून का काढून टाकावे? आमच्या वडिलांच्या भावांमध्ये आम्हास वतन दे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 त्यांना पुत्र नव्हते म्हणून आमच्या पित्याचे नाव त्यांच्या कुळातून का नाहीसे व्हावे? आमच्या पित्याच्या नातेवाईकांबरोबर आम्हालाही वतन द्यावे.” Viz kapitola |