गणना 27:16 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)16 “सर्व देहधारी आत्म्यांचा देव जो परमेश्वर त्याने ह्या मंडळीवर एका पुरुषाची नेमणूक करावी; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी16 परमेश्वर सर्व मानवजातीच्या आत्म्यांचा देव याने एका मनुष्यास मंडळीवर नेमून ठेवावे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती16 “याहवेह परमेश्वर, जे सर्व जीवधार्यांना श्वास देतात, त्यांनी या समाजावर कोणा एकाची नेमणूक करावी Viz kapitola |