गणना 26:58 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)58 लेव्यांची कुळे : लिब्नी कूळ, हेब्रोनी कूळ, महली कूळ, मूशी कूळ व कोरही कूळ. कहाथाला अम्राम झाला. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी58 लेव्याची ही कूळे होतीः लिब्नी कूळ, हेब्रोनी कूळ, महली कूळ, मूशी कूळ, आणि कोरही कूळ. अम्राम कहाथाच्या कुळातील होता. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती58 ही देखील लेवी लोकांची कुळे होती: लिब्नी कूळ, हेब्रोनी कूळ, महली कूळ, मूशी कूळ, कोरही कूळ. कोहाथ हा अम्रामाचा पूर्वज होता; Viz kapitola |