गणना 26:57 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)57 लेव्यांपैकी ज्यांची गणती त्यांच्या कुळांप्रमाणे झाली ते हे : गेर्षोनाचे गेर्षोनी कूळ; कहाथाचे कहाथी कूळ व मरारीचे मरारी कूळ. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी57 त्यांनी लेव्याच्या कुळातील, कुळांचीही गणती केली, ती ही होतीः गेर्षोनाचे गेर्षोनी कूळ, कहाथाचे कहाथी कूळ, मरारीचे मरारी कूळ. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती57 ज्या लेवी लोकांची त्यांच्या कुळानुसार मोजणी झाली ते हे: गेर्षोनापासून गेर्षोनी कूळ; कोहाथापासून कोहाथी कूळ; मरारीपासून मरारी कूळ. Viz kapitola |