Online Bible

- Reklamy -




गणना 26:37 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

37 ही एफ्राइमाच्या वंशजांची कुळे; ह्यांची गणती केली ती बत्तीस हजार पाचशे भरली. आपापल्या कुळांप्रमाणे हे योसेफाचे वंशज होत.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

37 ही एफ्राइमाच्या कुळातील कुळे: त्यामध्ये बत्तीस हजार पाचशे पुरुष होते. ते सगळे योसेफाच्या कुळातील होते.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

37 हे एफ्राईमचे कूळ होते; जे मोजले त्यांची संख्या 32,500 भरली. हे त्यांच्या कुळानुसार योसेफाचे वंशज होते.

Viz kapitola kopírovat




गणना 26:37

Následuj nás:

Reklamy


Reklamy