Online Bible

- Reklamy -




गणना 26:34 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

34 ही मनश्शेची कुळे; ह्यांची गणती केली ती बावन्न हजार सातशे भरली.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

34 ही मनश्शेच्या कुळातील कुळे होती ते एकूण बावन्न हजार सातशे पुरुष होते.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

34 ही मनश्शेहची कुळे होती; जे मोजले त्यांची संख्या 52,700 भरली.

Viz kapitola kopírovat




गणना 26:34

Následuj nás:

Reklamy


Reklamy