Online Bible

- Reklamy -




गणना 26:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

2 “इस्राएलात जे वीस वर्षांचे किंवा त्यांहून अधिक वयाचे असून युद्धास लायक असतील, त्यांच्या वाडवडिलांच्या घराण्यांप्रमाणे त्या सर्व इस्राएल लोकांच्या मंडळीची गणती करा.”

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

2 “इस्राएलात, वीस वर्षाचे आणि वीस वर्षांवरील अधिक वयाचे असून युध्दास जाण्याच्या लायकीचे असतील त्या सगळ्या मंडळीची त्यांच्या पूर्वजांच्या घराण्याप्रमाणे मोजणी करा.”

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

2 “इस्राएली लोकांच्या संपूर्ण समाजाची त्यांच्या घराण्यानुसार—जे सर्व वीस किंवा अधिक वयाचे असून इस्राएलच्या सैन्यात सेवा करण्यास सक्षम आहेत, त्यांची जनगणना कर.”

Viz kapitola kopírovat




गणना 26:2

Následuj nás:

Reklamy


Reklamy