Online Bible

- Reklamy -




गणना 26:19 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

19 एर व ओनान हे यहूदाचे मुलगे होते. एर व ओनान कनान देशात मरण पावले.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

19 जेरहाचे जेरही कूळ. यहूदाची दोन मुले एर आणि ओनान हे कनान मध्ये मरण पावले.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

19 एर आणि ओनान हे यहूदाहचे पुत्र होते, परंतु ते कनान देशात मरण पावले.

Viz kapitola kopírovat




गणना 26:19

Následuj nás:

Reklamy


Reklamy