गणना 25:7 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 ते पाहून अहरोन याजकाचा नातू, एलाजाराचा मुलगा फीनहास ह्याने मंडळीतून उठून हातात बरची घेतली, Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 जेव्हा फिनहास एलाजाराचा मुलगा, याजक अहरोन याचा नातू याने ते पाहिले, तेव्हा तो मंडळीमधून उठला आणि त्याने त्याच्या हातात भाला घेतला. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 जेव्हा अहरोन याजकाचा पुत्र एलअज़ारचा पुत्र फिनहासने हे पाहिले, तेव्हा तो समुदायातून उठला व त्याने आपल्या हाती एक भाला घेतला Viz kapitola |