Online Bible

- Reklamy -




गणना 24:23 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

23 तो आपला काव्यरूपी संदेश पुढे चालवून म्हणाला, “हाय! हाय! देव हे घडवून आणील तेव्हा कोणाचा जीव वाचेल?

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

23 नंतर बलामाने अंतीम संदेशास सुरवात केली. तो म्हणाला, देव जेव्हा असे करतो “हायहाय! जेव्हा देव हे करीत असता कोण जिवंत राहील?”

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

23 त्यानंतर त्याने हा संदेश दिला: “हाय हाय! परमेश्वर हे करीत असताना कोण जगू शकेल?

Viz kapitola kopírovat




गणना 24:23

Následuj nás:

Reklamy


Reklamy