गणना 24:19 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)19 याकोबातून एक नियंता निघेल, तो नगरातल्या उरलेल्या लोकांचा संहार करील.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी19 याकोबाच्या घराण्यातून एक राजा येईल तो त्यांच्यावर राज्य करील, आणि तो त्यांच्या शहरातील उरलेल्यांचा नाश करील. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती19 याकोबातून एक अधिकारी येईल आणि नगरातील उरलेल्यांचा नाश करेल.” Viz kapitola |