गणना 24:14 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)14 पाहा, आता मी आपल्या लोकांकडे जात आहेच, तरी चल, हे लोक शेवटल्या दिवसांत तुझ्या प्रजेचे काय काय करणार आहेत ते तुला सांगून ठेवतो.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी14 तर आता पाहा. मी माझ्या मनुष्यांकडे परत जात आहे. पण मी तुला एक इशारा देतो. इस्राएलाचे हे लोक भविष्यात तुला आणि तुझ्या लोकांस काय करतील ते सांगतो. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती14 आता मी माझ्या लोकांकडे परत जात आहे, पण ये, हे इस्राएली लोक येणार्या दिवसात तुझ्या लोकांचे काय करणार त्याविषयी मी तुला चेतावणी देतो.” Viz kapitola |