गणना 23:8 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 ‘ये, मजप्रीत्यर्थ याकोबाला शाप दे. ये, इस्राएलाला धमकी दे.’ ज्याला देवाने शाप दिला नाही त्याला मी शाप कसा देऊ? ज्याला परमेश्वराने धमकी दिली नाही त्याला मी धमकी कशी देऊ? Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 ज्याला देवाने शाप दिला नाही त्यास मी कसा शाप देऊ? ज्याला परमेश्वराने धमकी दिली नाही त्यास मी कशी धमकी देऊ? Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 ज्यांना परमेश्वराने शाप दिला नाही, त्यांना मी शाप कसा देऊ? ज्यांचा तिरस्कार याहवेहने केला नाही; त्यांचा तिरस्कार मी कसा करू? Viz kapitola |