गणना 23:5 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 तेव्हा परमेश्वराने बलामाच्या तोंडी शब्द घातले व म्हटले, “बालाकाकडे परत जा आणि ह्याप्रमाणे बोल.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 नंतर परमेश्वराने काय बोलायचे ते बलामास सांगितले. परमेश्वर म्हणाला, बालाकाकडे परत जा आणि मी सांगतो तेच त्यास जाऊन सांग. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 तेव्हा याहवेहने बलामाच्या मुखात शब्द घातले व म्हटले, “जा आणि बालाकाला हे वचन सांग.” Viz kapitola |