गणना 23:17 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)17 तो त्याच्याकडे परत गेला तेव्हा बालाक मवाबी सरदारांसह होमबलीजवळ उभा होता. आणि बालाकाने त्याला विचारले, “परमेश्वर काय बोलला?” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी17 म्हणून बलाम बलाकाकडे परत गेला. बालाक वेदीजवळच उभा होता. मवाबाचे पुढारी होमबलीपाशी उभे होते. बालाकाने बलामास येताना पाहिले. आणि तो म्हणाला, परमेश्वराने काय सांगितले? Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती17 जेव्हा तो परत आला तेव्हा तो आपल्या मोआबी सरदारांबरोबर त्याच्या होमार्पणाजवळ उभा असलेला त्याला दिसला. बालाकाने त्याला विचारले, “याहवेह काय म्हणाले?” Viz kapitola |