गणना 23:15 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)15 मग बलाम बालाकाला म्हणाला, “तू येथे आपल्या होमबलीजवळ उभा राहा, मी जरा पलीकडे दर्शनास जाऊन येतो.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी15 तेव्हा बलाम बालाकाला म्हणाला, तू येथे आपल्या होमबलीजवळ या वेदीजवळ थांब. मी तिकडे जाऊन देवाला भेटून येतो. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती15 बलाम बालाकाला म्हणाला, “तू इथे तुझ्या होमार्पणाजवळ थांब, मी तिथे जाऊन याहवेहशी भेट घेतो.” Viz kapitola |