Online Bible

- Reklamy -




गणना 23:12 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

12 त्याने म्हटले, “परमेश्वर जे काही माझ्या मुखात घालील तेवढेच मी जपून बोलले पाहिजे ना?”

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

12 बलामाने उत्तर दिले व म्हणाला, परमेश्वराने माझ्या मुखात जे घातले, केवळ तेच मी बोलण्याची काळजी घेऊ नये काय?

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

12 बलामाने म्हटले, “जे शब्द याहवेह माझ्या मुखात घालतील तेच मी बोलू नये काय?”

Viz kapitola kopírovat




गणना 23:12

Následuj nás:

Reklamy


Reklamy