गणना 23:10 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 याकोबाचे रजःकण कोण मोजू शकेल? इस्राएलाच्या चौथ्या भागाची1 तरी गणती कोण करू शकेल? नीतिमानाप्रमाणे मला मृत्यू येवो! माझा अंत त्याच्यासारखा होवो!” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 इस्राएलाचा केवळ चौथा हिस्सा कोण मोजेल किंवा याकोबाच्या धुळीचे कण कोण मोजू शकेल? मला नीतिमान मनुष्याप्रमाणे मरण येऊ दे, आणि त्यांच्याप्रमाणेच माझ्या जीवनाचा शेवट होऊ दे! Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 याकोबाची धूळ कोण मोजू शकेल, किंवा इस्राएलच्या चौथ्या भागाची तरी मोजणी कोण करणार? मला नीतिमानाचे मरण मरू दे, आणि माझा शेवट त्यांच्याप्रमाणे असो!” Viz kapitola |