गणना 22:28 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)28 तेव्हा परमेश्वराने त्या गाढवीला वाचा दिली. ती बलामाला म्हणाली, “मी तुझे काय केले म्हणून तू तीनदा मला मारलेस?” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी28 नंतर परमेश्वराने गाढवीला बोलते केले. गाढवी बलामास म्हणाली, तू माझ्यावर का रागावला आहेस? मी तुला काय केले आहे? तू मला तीन वेळा मारलेस. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती28 तेव्हा याहवेहने त्या गाढवीचे मुख उघडले, व ती बलामाला म्हणाली, “तू मला तीन वेळा मारावेस असे मी काय केले आहे?” Viz kapitola |