गणना 22:21 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)21 बलाम सकाळी उठला आणि आपल्या गाढवीवर खोगीर घालून मवाबी सरदारांबरोबर गेला. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी21 दुसऱ्या दिवशी सकाळी बलाम उठला आणि त्याने आपल्या गाढवीवर खोगीर घातले. नंतर तो मवाबाच्या पुढाऱ्यांबरोबर चालला. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती21 बलाम सकाळी उठला आणि आपल्या गाढवीवर खोगीर घातले आणि मोआबी सरदारांबरोबर निघाला. Viz kapitola |