गणना 22:17 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)17 मी खात्रीने तुझा मोठा सन्मान करीन; तरी तू अवश्य येऊन माझ्याकरता ह्या लोकांना शाप दे.”’ Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी17 मी जे सांगतो ते तू केलेस तर मी तुला नक्कीच मान देईन आणि तू मला जे काही विनवशील ते मी करीन परंतु तू ये व माझ्यासाठी या लोकांस शाप दे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती17 कारण मी तुला चांगले प्रतिफळ देईन आणि तू जे सांगशील ते करेन. तर आता ये आणि माझ्यासाठी या लोकांना शाप दे.” Viz kapitola |