गणना 22:13 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)13 सकाळी उठल्यावर बलामाने बालाकाच्या सरदारांना सांगितले, “आपल्या देशाला परत जा, कारण तुमच्याबरोबर यायला परमेश्वराने मला मनाई केली आहे.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी13 दुसऱ्या दिवशी बलाम उठला आणि बालाकाच्या पुढाऱ्यांना म्हणाला, तुम्ही तुमच्या देशात परत जा. परमेश्वर मला तुमच्याबरोबर जाऊ देणार नाही Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती13 सकाळी उठून बलामाने बालाकाच्या सरदारांना सांगितले, “तुमच्या आपल्या देशाला परत जा, कारण मी तुमच्याबरोबर जाण्यास याहवेहने नाकारले आहे.” Viz kapitola |