गणना 22:12 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 देव बलामास म्हणाला, “तू त्यांच्याबरोबर जाऊ नकोस व त्या लोकांना शाप देऊ नकोस, कारण ते आशीर्वादित लोक आहेत.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 पण देव बलामास म्हणाला, त्यांच्याबरोबर जाऊ नकोस. तू त्या लोकांस शाप देऊ नको. कारण ते माझे आशीर्वादित लोक आहेत. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 परंतु परमेश्वर बलामाला म्हणाले, “त्यांच्याबरोबर जाऊ नकोस. त्या लोकांना तू शाप देऊ नकोस, कारण ते आशीर्वादित लोक आहेत.” Viz kapitola |