गणना 22:1 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 मग इस्राएल लोकांनी कूच करून यरीहोजवळ यार्देनेच्या पूर्वेकडे मवाबाच्या मैदानात तळ दिला. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 नंतर इस्राएल लोक मवाबामधल्या यार्देन नदीच्या खोऱ्याकडे निघाले. यरीहोच्या पलिकडे असलेल्या यार्देन नदीजवळ त्यांनी तळ दिला. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 नंतर इस्राएली लोक प्रवास करीत मोआबाच्या मैदानात आले, जे यार्देनच्या पलीकडे यरीहोच्या समोर आहे. Viz kapitola |