गणना 21:33 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)33 नंतर तेथून वळून ते बाशानाच्या वाटेने जाऊ लागले, तेव्हा बाशानाचा राजा ओग त्यांच्याशी सामना करायला आपले सर्व लोक घेऊन निघाला आणि एद्रई येथे युद्धास उभा राहिला. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी33 नंतर इस्राएल लोक बाशानाच्या रस्त्याला लागले. बाशानाचा राजा ओग याने त्याचे सैन्य घेतले व तो इस्राएल लोकांशी लढावयास निघाला. तो त्यांच्याबरोबर एद्रई येथे लढला. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती33 नंतर तिथून वळून ते बाशानाच्या वाटेने वर गेले आणि बाशानचा राजा ओग आणि त्याचे सर्व सैन्य जमवून त्यांच्याशी युद्ध करण्यासाठी एद्रेई येथे गेले. Viz kapitola |