Online Bible

- Reklamy -




गणना 21:22 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

22 “आम्हांला तुझ्या देशातून पलीकडे जाऊ दे. आम्ही आजूबाजूला वळून कोणत्याही शेतात किंवा द्राक्षमळ्यात पाऊल टाकणार नाही किंवा विहिरीचे पाणी पिणार नाही, आणि तुझ्या हद्दीतून बाहेर पडेपर्यंत आम्ही केवळ राजमार्गानेच जाऊ.”

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

22 “आम्हास तुमच्या देशातून जाण्याची परवानगी द्या. आम्ही कोणत्याही शेतातून वा द्राक्षाच्या मळयातून जाणार नाही. आम्ही तुमच्या कोणत्याही विहिरीचे पाणी पिणार नाही. आम्ही केवळ राजामार्गवरुनच जाऊ.”

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

22 “आम्हाला तुझ्या देशामधून जाऊ दे. आम्ही शेताकडे किंवा द्राक्षमळ्याकडे वळणार नाही किंवा विहिरीतील पाणी पिणार नाही. तुमची सीमा पार करेपर्यंत आम्ही केवळ राजमार्गानेच प्रवास करू.”

Viz kapitola kopírovat




गणना 21:22

Následuj nás:

Reklamy


Reklamy