गणना 21:20 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)20 आणि बामोथाहून कूच करून रानापुढील (येशीमोनापुढील) पिसगाच्या माथ्याजवळ असलेल्या मवाबाच्या मैदानातील खोर्याकडे ते जाऊन पोहचले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी20 लोक बामोथाहून मवाबाच्या खोऱ्यात गेले. या जागी पिसगा पर्वताच्या उंच माथा वाळवंटाकडे जातो. पिसगा पर्वताच्या उंच माथ्यावरुन वाळवंट दिसते. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती20 आणि बामोथपासून मोआबामधील खोर्यापर्यंत जिथे पिसगाच्या शिखरावर ओसाड जमीन दिसते. Viz kapitola |