गणना 20:21 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)21 ह्याप्रमाणे इस्राएल लोकांना अदोमाने आपल्या हद्दीतून जाऊ देण्याचे नाकारले, तेव्हा इस्राएल लोक तेथून दुसरीकडे वळले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी21 अदोमाच्या राजाने इस्राएल लोकांस त्याच्या देशातून जाण्याची परवानगी दिली नाही. आणि इस्राएलाचे लोक तोंड फिरवून दुसऱ्या रस्त्याने निघून गेले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती21 एदोमाने त्यांना हद्दीतून पार जाण्यास मनाई केली त्यामुळे इस्राएली त्यांच्यापासून वळून माघारी गेले. Viz kapitola |