Online Bible

- Reklamy -




गणना 2:5 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

5 त्यांच्याशेजारी ज्यांनी डेरे ठोकायचे ते इस्साखार वंशातले लोक असावेत; इस्साखार वंशाचा सरदार सूवाराचा मुलगा नथनेल असावा;

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

5 इस्साखार वंशाच्या लोकांनी यहूदावंशाच्या छावणी शेजारी आपली छावणी ठोकावी. सुवाराचा मुलगा नथनेल हा इस्साखारवंशाचा प्रमुख सरदार असावा.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

5 इस्साखारचे गोत्र त्यांच्या शेजारी डेरा देणार. इस्साखारच्या लोकांचा पुढारी सूवाराचा मुलगा नथानेल असावा.

Viz kapitola kopírovat




गणना 2:5

Následuj nás:

Reklamy


Reklamy