गणना 2:29 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)29 मग नफताली वंशाचे लोक; नफताली वंशाचा सरदार एनानाचा मुलगा अहीरा हा असावा; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी29 नफताली वंशाचे लोक. एनानाचा मुलगा अहीरा हा नफताली वंशाचा पुढारी असावा. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती29 नफताली गोत्र त्यांच्या शेजारी असणार. नफताली लोकांचा पुढारी एनानाचा पुत्र अहीरा आहे. Viz kapitola |