Online Bible

- Reklamy -




गणना 2:25 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

25 उत्तर बाजूस दान वंशाच्या छावणीचे निशाण लावावे; ह्या वंशातील लोकांनी आपापल्या दलाप्रमाणे राहावे; दान वंशाचा सरदार अम्मीशादैचा मुलगा अहीयेजर हा असावा.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

25 दान वंशाच्या छावणीचे निशाण उत्तरेकडील बाजूस असावे. त्यांच्या कुळातल्या लोकांनी आपल्या दलाची छावणी तेथे उभारावी. अम्मीशाद्दैचा मुलगा अहीएजर हा दानवंशाचा सरदार असावा.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

25 उत्तरेच्या बाजूस: दानच्या दलाने आपल्या झेंड्याखाली त्यांचा डेरा द्यावा. दान लोकांचा पुढारी अम्मीशद्दायचा पुत्र अहीएजर आहे.

Viz kapitola kopírovat




गणना 2:25

Následuj nás:

Reklamy


Reklamy