गणना 2:22 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)22 मग बन्यामीन वंशाचे लोक; बन्यामीन वंशाचा सरदार गिदोनीचा मुलगा अबीदान हा असावा; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी22 बन्यामीन वंशाच्या दलानेही एफ्राइमाच्या दलाशेजारी आपली छावणी ठोकावी. बन्यामीन वंशाचा प्रमुख सरदार गिदोनीचा मुलगा अबीदान हा असावा. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती22 त्यानंतर बिन्यामीनचे गोत्र असणार. बिन्यामीन लोकांचा पुढारी गिदयोनीचा पुत्र अबीदान आहे. Viz kapitola |