गणना 2:14 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)14 मग गाद वंशाचे लोक; गाद वंशाचा सरदार रगुवेलाचा मुलगा एल्यासाप असावा; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी14 गादवंशाच्या कुळांनीही रऊबेन वंशाच्या छावणीजवळ आपली छावणी उभारावी. रगुवेलाचा मुलगा एल्यासाप हा गाद वंशाचा प्रमुख सरदार असावा. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती14 त्यानंतर गाद गोत्र असेल. गादच्या लोकांचा पुढारी रऊएलाचा पुत्र एलीआसाफ आहे. Viz kapitola |