गणना 2:12 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 त्यांच्याशेजारी ज्यांनी डेरे ठोकायचे ते शिमोन वंशातले लोक असावेत; शिमोन वंशाचा सरदार सुरीशादैचा मुलगा शलूमीयेल असावा; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 शिमोन वंशातल्या कुळांनी रऊबेन वंशाच्या छावणी शेजारी आपली छावणी उभारावी. सुरीशाद्दैचा मुलगा शलूमीयेल हा शिमोन वंशाचा प्रमुख सरदार असावा. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 शिमओनचे गोत्र त्यांच्या शेजारी डेरा देईल. शिमओनच्या लोकांचा पुढारी सुरीशादैचा पुत्र शेलुमीएल आहे. Viz kapitola |