गणना 19:4 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 मग एलाजार याजकाने आपल्या बोटाने तिचे थोडे रक्त घेऊन ते दर्शनमंडपाच्या समोरच्या दिशेकडे सात वेळा शिंपडावे; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 नंतर एलाजार, हा याजक थोडे रक्त आपल्या बोटावर घेईल आणि काही रक्त दर्शनमंडपाकडे शिंपडेल. त्याने असे सात वेळा केले पाहिजे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 त्यानंतर एलअज़ार याजकाने तिचे थोडे रक्त आपल्या बोटावर घ्यावे व सभामंडपाच्या समोरील बाजूस सात वेळा ते शिंपडावे. Viz kapitola |