गणना 19:17 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)17 अशुद्ध झालेल्यासाठी त्या जाळलेल्या पापबलीची काही राख घेऊन पात्रात घालावी व तिच्यावर झर्याचे पाणी ओतावे; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी17 त्या अशुद्ध मनुष्यास पुन्हा स्वच्छ करण्यासाठी जाळलेल्या कालवडीची राख तुम्ही वापरली पाहिजे. एखाद्या भांड्यात राखेवर ताजे पाणी टाका. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती17 “अशुद्ध व्यक्तीसाठी, जाळलेल्या शुद्धतेच्या अर्पणातून थोडी राख घेऊन ती एका पात्रात घेऊन त्यांच्यावर स्वच्छ पाणी ओतावे. Viz kapitola |